विविध सामाजिक संघटनांच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष सुधीर भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी...
आज दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी उदगीर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांच्या दालनामध्ये अतिक्रमणाच्या विषयावर डॉक्टर आणि पत्रकार यांची बैठक पार पडली त्या बैठकीत माझी उपनगराध्यक्ष सुधीर भोसले होते बैठक संपल्यानंतर ते बाहेर आले आणि मानव अधिकार कार्यकर्ते तथा साप्ताहिक बहुजन अस्तित्वचे संपादक नितीन एकुरकेकर यांना ते बेड मी टाकले आहे डीपी मी बसवली आहे कुणाच्या ग***** दम आहे त्यांनी येऊन उठून दाखवावं खतम करतो अशी धमकी दिली ही भाषा लोकप्रतिनिधीला शोभत नाही ही आपली संस्कृती नाही. संविधान का बदलावे या पुस्तकाचे लेखक कोकणे आणि मुख्याधिकाऱ्यांना बांगड्याचा आहेर दिल्यामुळे हा राग त्यांच्या मनात आहे अशी शंका आहे म्हणून नितीन एकुरकेकर यांच्या जीवितास धोका असून आज विविध सामाजिक संघटनांच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी व उदगीर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन रीतसर तक्रार विविध सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे साहेब आपण काहीतरी ॲक्शन घ्यावी ही विनंती करण्यात आली अन्यथा नितीन एकुरकेकर यांच्या जीविका धोका झाल्यास त्याला सर्वस्वी माझी उपनगराध्यक्ष सुधीर भोसले जबाबदार राहतील असे निवेदन देण्यात आले यावेळी लोकनेते बापूसाहेब कांबळे युवा भीमसेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रीतम भैया सूर्यवंशी लष्कर ते भीमा संघटनेचे तालुकाध्यक्ष सुशील मांदळे शहराध्यक्ष आशिष कोकणे वैभव गायकवाड विकी काळे आदित्य गायकवाड अभिजीत कांबळे कांबळे अविनाश गिलचे बहुजन पँथर सेनेचे गौतम दादा सोमवंशी युथ पॅंथर चे तालुकाध्यक्ष सुनील कांबळे शहराध्यक्ष प्रतीक भैया कांबळे शिवक्रांती बहुजन संघटनेचे तालुकाध्यक्ष आकाश माने भीम आर्मीचे तालुकाध्यक्ष आकाशभैया कस्तुरेविविध सामाजिक संघटनांच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष सुधीर भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी...
उदगीर प्रतिनिधी दिनांक 19 सप्टेंबर 2025
आज दिनांक 18सप्टेंबर 2025 रोजी उदगीर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांच्या दालनामध्ये अतिक्रमणाच्या विषयावर डॉक्टर आणि पत्रकार यांची बैठक पार पडली बैठकीतील चर्चा संपल्यानंतर त्या बैठकीत माझी उपनगराध्यक्ष सुधीर भोसले होते बैठक संपल्यानंतर ते बाहेर आले आणि मानव अधिकार कार्यकर्ते तथा साप्ताहिक बहुजन अस्तित्वचे संपादक नितीन एकुरकेकर यांना ते बेड मी टाकले आहे डीपी मी बसवली आहे कुणाच्या ग***** दम आहे त्यांनी येऊन उठून दाखवावं खतम करतो अशी धमकी दिली ही भाषा लोकप्रतिनिधीला शोभत नाही ही आपली संस्कृती नाही. संविधान का बदलावे या पुस्तकाचे लेखक कोकणे आणि मुख्याधिकाऱ्यांना बांगड्याचा आहेर दिल्यामुळे हा राग त्यांच्या मनात आहे अशी शंका आहे म्हणून नितीन एकुरकेकर यांच्या जीवितास धोका असून आज विविध सामाजिक संघटनांच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी व उदगीर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन रीतसर तक्रार विविध सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे .साहेब आपण काहीतरी ॲक्शन घ्यावी ही विनंती करण्यात आली अन्यथा नितीन एकुरकेकर यांच्या जीविका धोका झाल्यास त्याला सर्वस्वी माझी उपनगराध्यक्ष सुधीर भोसले जबाबदार राहतील असे निवेदन देण्यात आले यावेळी लोकनेते बापूसाहेब कांबळे युवा भीमसेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रीतम भैया सूर्यवंशी ,लष्कर ए भीमा संघटनेचे तालुकाध्यक्ष सुशील मांदळे ,शहराध्यक्ष आशिष कोकणे वैभव गायकवाड, विकी काळे ,आदित्य गायकवाड ,अभिजीत कांबळे, अविनाश गिलचे ,बहुजन पँथर सेनेचे गौतम दादा सोमवंशी ,युथ पॅंथर चे तालुकाध्यक्ष सुनील कांबळे ,शहराध्यक्ष प्रतीक भैया कांबळे शिवक्रांती बहुजन संघटनेचे तालुकाध्यक्ष आकाश माने भीम आर्मीचे तालुकाध्यक्ष आकाशभैया कस्तुरे ,आदित्य गायकवाड इत्यादी कार्यकर्त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी तथा उदगीर शहरची पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले व भविष्यात कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी विविध संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Post a Comment
0 Comments