Type Here to Get Search Results !

जनधन अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीत गणेश पूजन उत्साहात संपन्न

 जनधन अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी गणेश पूजन उत्साहात संपन्न



 उदगीर उदगीर प्रतिनिधी 

श्री गणेशोत्सवाचे औचित्य साधून जनधन अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, उदगीर येथे ज्ञान बाप्पाचे पूजन मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात संपन्न झाले. ईश्वर मंगल वाद्यांच्या गजरात गणरायाची स्थापना करून विधिवत पूजन करण्यात आले.


या यावेळी उपस्थित  संस्थापक  अध्यक्ष सिद्धेश्वर ममदापूरे, संचालक दीपक शेटकार, मोहन बीरादार, जयप्रकाश डांगे, उदय ममदापूरे, तसेच शाखा अधिकारी अनंतवाळ सर व प्रसाद शहापुरे उपस्थित होते. गणेश पूजन गणेश आरती व प्रसाद वितरण करण्यात आले.


अध्यक्ष ममदापूरे यांनी यास्तव, “गणरायाच्या आशीर्वादाने सर्वसभा, आणि नागरिकांचे जीवन आनंदमय व समृद्ध व्हा. समाजोपयोगी कार्य करताना अधिक विकास साधण्याचा आमचा संकल्प आहे,” असे प्रतिपादन केले.


गणेशोत्सव मंडळ सभासद आणि ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून पूजनाचा लाभ घेतला. सामाजिक उत्सव गणेशोत्सव मंडळे


Post a Comment

0 Comments