Type Here to Get Search Results !

मौजै केसरजवळगा ता उमरगा येथे साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती साजरी*

 *मौजै केसरजवळगा ता उमरगा  येथे साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 105 वी  जयंती साजरी* 



आज दि 21 ऑगस्ट रोजी मौजे केसरजवळगा ता उमरगा येथे साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित लहुजी शक्ति सेना शाखा उद्घाटन तसेच व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले,तसेच लहुजी शक्ति सेना नामफलकाचे फटाक्यांच्या,हलग्यांच्या कडकडाटात उद्घाटन करण्यात आले.तसेच यावेळी ल.श.से राज्य सचिव दिलीपराव गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले यानंतर प्रमुख वक्ते Ad सुखदेव होळीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले,तसेच ल.श.से धाराशिव जिल्हाध्यक्ष शिवाजी भाऊ गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थित ल.श.से धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर भाऊ बनसोडे, मराठवाडा उपाध्यक्ष राजाभाऊ शिंदे,उमरगा तालुकाध्यक्ष विजयभाऊ तोरडकर, उपाध्यक्ष नितीनभाऊ शिंदे, प्रवक्ते केशवभाऊ सरवदे,महादेव महाराज मोरे,आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव भाऊ सरवदे तर आभार ढोबळे यांनी मानले आणि उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला

Post a Comment

0 Comments