Type Here to Get Search Results !

कमालनगर तालूक्यातील कमालनगर शेतकरी उत्पादक कंपनी तर्फे शासनभावाने चन्ना (हरबरा )खरेदीची सुरवात.

 कमालनगर तालूक्यातील कमालनगर शेतकरी उत्पादक कंपनी तर्फे शासनभावाने चन्ना (हरबरा )खरेदीची सुरवात.



कमालनगर ( प्रतिनिधी )सीमाभागातील, कमालनगर येथील कमालनगर शेतकरी उत्पादक कंपनी ने मंगळवार दि. 17/3/26 रोजी NAFED च्या भावात हरभरा पीकाच्या खरेदी केंद्राती सुरूवात केली. मागील काही वर्षापासून कमालनगर शेतकरी उत्पादक कंपनी तर्फे जेंव्हा जेंव्हा शसनाचे भाव बाजारभावापेक्षा जास्त असताता तेंव्हा शेतकार्यांच्या हीतासाठी वेगवेगळे उत्हादन जसे सोयाबीन, तूर व चना यांची खरेदी करण्यात आले आहे आणि या सीमाभागातील शेतकर्यांना खुप मोठा दिलासा मिळाला असून त्यांना बराच लाभ झाला आहे. करोना काळात बरेच शहरातील लोक आपापल्या गावी परतले तेंव्हा जसे शहरात वेगवेगळे उद्योग आहेत.तसेच गावाकडे पण काही अद्योग सुरू केले तर लोकांना शहरात जावे लागणार नाही. संकटकाळात परत यायची गरज भासणार नाही.या कल्पनेतून 2020-21 साली श्री बालाजी जाधव, श्री अंकूश वाडीकर व श्री प्रदीप बिरादार या तरूण सुशीक्षीत व सामाजीक भान असणार्या शेतकरी कुटूबांतील युवकांनी कमालनगर शेतकरी उत्पादक कंपनीची सुरुवात केली. सुरवातीला काय करावे कसे करावे. याचा कसलाच अनुभव नसताना शेतकर्यांची आर्थीक वृध्दी व्हावी म्हणून खरेदी केंद्राची परवानगी घेतली व तीच सेवा मागील चार वर्षा पासून चालू आहे. भविष्यात कंपनी मार्फत शेकर्यांसाठी त्यांच्याच पिकांवर त्यांच्या मालकीच्या स्वरुपात प्रक्रीया केलेसी उत्पादने जसे दाळ, बेसन किंवा दुग्धजन्य पदार्थ सहकाराच्या माध्यामातून करावे व शएतकर्यांना समृध्द करावे असे विचार कंपनीचे आहेत असे मत या वेळी कंपनीचे सचिव श्री प्रदीप बिरादार यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments