देगलूर - देगलूर, बिलोली, मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना सन 2023-2024 खरीप हंगामातील पीकविमा वाटप करावे अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नांदेड येथील न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयासमोर उग्र व तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अप्पर निवासी जिल्हाधिकारी अंबेकर व युनायटेड इंडिया इन्शुरन्स लि. कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून निवेदन शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील देगलूर शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर, मुखेड शिवसेना तालुकाप्रमुख उमेश पाटील आडलूरकर बिलोलीचे तालुका प्रमुख शिवकुमार बाबणे युवा सेना जिल्हा समन्वयक विपुल पटणे बिलोलीकर सगरोळीकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे

Post a Comment
0 Comments