Type Here to Get Search Results !

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठानच्या वतीने भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी,

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,


 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठानच्या वतीने सारसबाग येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अक्षय अवचिते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते,

 यावेळी 

 प्रशांत नेटके, रुपेश खिलारे, गणेश खरात हितेश काळोखे, राजू वैराट, देवेंद्र गोरखे, चेतन गायकवाड, गणेश अवचिते, ऋतिक अवचिते, वैष्णव जाधव, मयूर गायकवाड, अक्षय गाडे, संकेत आवळे, आदि यावेळी उपस्थित होते, यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने भारत सरकारच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली,

Post a Comment

0 Comments