रामकृष्ण पब्लिक स्कूल आषाढी एकादशी विठ्ठल नामाच्या गजरात दिंडी
उदगीर राम कृष्ण पब्लिक स्कूलच्या इथल्या आषाढी एकादशी सामने वारकऱ्यांच्या दिंडीचे मला आले. खाली मैदाने चिमुकलांची वारकरी वेश परिधान करून विठ्ठल नामाच्या गजरात संपूर्ण उदगीर शहरातून दिंडी काढण्यात आली. पिकेल नर्सरी पासून ते इयत्ता सातवी पर्यंत सर्व मुले मुली विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हरी ओम विठ्ठला विठ्ठल रुक्माई यांच्या भक्त लीनने. तसेच खालील्या अनेक गल्लीत व चौकात रिंगण, नृत्य फुगडी, पावले खेळीत उत्साह पायी दिंडी सोहली खेळण्यात आली. सांस्कृतिक विभाग प्रमुख शेख शबनम व नागराणी कुलकर्णी यांच्या समितीला खाली या दिंडीचे पुनरावलोकन करण्यात आले. दिंडी शहर लोकांचे वेध गेले व सर्व सहभागी पालकांचे लक्ष वेधले. पंढरीची वारी ही ईश्वरी प्रेमाची एक विलक्षण अनुभूती आहे त्याचा अनुभव प्रत्यक्ष रामकृष्ण पब्लिक स्कूलने उघडला. या दिंडीसाठी पतिचे संस्थापक श्री अरविंदकी सर, जपानी प्रिन्सिप वैजयंतीमाला हुंडे, पर्यवेक्षिका वर्षा गट्टेवार, सहशिक्षक सुनिता कंचे, सहशिक्षक शर्मिष्ठा पवार, सहशिक्षक शिल्पा महिला, सहशिक्षक अंजली बोंद्रे, सहशिक्षक अश्विनी, सहक पूजा मोरे, सहशिक्षक गायत्री उपरबावडे, सहशिक्षक समीक्षा देशमुख, सहशिक्षक मोनिका पटवारी व सहशिक्षक हिरा शेख यांच्या मार्गदर्शनात या दिंडीचे प्रश्न आले. तसेच पेपरचे शिक्षक कर्मचारी प्रियंका तेलंग व सरस्वती सूर्यवंशी यांच्या आपल्यावर कार्यक्रम पार पडला. दिंडीच्या अखेरीस दुधीया हनुमान मंदिर येथे दिंडीत सहभागी सर्व बाल वारकऱ्यांना केळी व राजगिरा लाडू प्रसाद चे वाटप करण्यात आले. अशा प्रकारे वारकरी दिंडी सोहळा भक्तीमय वातावरण संपन्न झाले. उदगी वर्षांनी पण भरून रामकृष्ण पब्लिक स्कूलचा गौरव केला

Post a Comment
0 Comments