श्री समर्थ धोंडूतात्या महाराज याञेत रंगकर्मीच्या वतीने कापडी पिशव्याचे मोफत वाटप
पर्यावरण संवर्धनासाठी रंगकर्मी प्रतिष्ठानचा उपक्रम
जळकोट /उदगीर , प्रतिनिधी,
विराळ येथे श्री समर्थ धोंडूतात्या महाराज यात्रेत रंगकर्मी प्रतिष्ठा प्रतिष्ठानच्या वतीने किपडी पिशव्याचे यात्रेकरूंना मोफत वाटप करत पर्यावरण संवर्धनाचा प्लाॅस्टीक मुक्ती व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला
समर्थ धोंडूतात्या महाराज यांची पिवणभूमी असलेल्या याञा महोत्सवात महाराष्ट्रभरातील भक्त येत असतात. प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळावा. समाजात पर्यावरण रक्षणासाठी सकारात्मक निर्माण व्हावे व पर्यावरण संवर्धनाची जानिव निर्माण व्हावे यासाठी कापडी पिशव्याचे मोफत वाटप करत स्वच्छ व सुंदरतेचा संदेश दिला यावेळी श्री समर्थ धोंडूतात्या महाराज मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष लक्ष्मण एकलारे सचिव बालाजी पिल्लेवाड ,नरसिंग सोनटक्के देवराव सोनटक्के, शिवसांब सोनटक्के ,राजीव सोनटक्के, अंकुश सोनटक्के लक्ष्मण मद्र, सोनटक्के राजीव सोनटक्के ,संतोष पवार, निळकंठ सोनटक्के ,संदीप येरनाळे , संजय सोनटक्के ,नागोराव पाटील,रामदास आर्दवाड,किशोर पाटील, गजानन सावरगावे, ओमकार सोनटक्के ,सिद्घेश्वर एकलारे ,भास्कर पिल्लेवाड,मिलिंद वाघमारे ,दत्ता वाघमारे, अमोल भालेराव ,लखन मद्देवाड आदींची उपस्थिती होती
प्रतिक्रीया
संताचा पर्यावरण संवर्धन व हरीत वसुंधरेचा संदेश देण्यासाठी तसेच
विराळ गाव हे तीर्थस्थळाचा दर्जा मिळालेले आदर्श गाव असुन असल्याने
प्लाॅस्टीक ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर केले पाहिजे,त्यामुळे श्रीसमर्थ धोंडूतात्या महाराज याञा महोत्सवात प्लाॅस्टीक पिशव्या ऐवजी कापडी पिशवी वापरावेतयासाठी पिशव्याचे वाटप केले
बिभीषण मद्देवाड
अध्यक्ष रंगकर्मी, प्रतिष्ठान.

Post a Comment
0 Comments