Type Here to Get Search Results !

थोपवलेला सांस्कृतिकवाद थांबवायचा असेल तर फुले, शाहू आणि आंबेडकर चळवळ गतिमान करणे आवश्यक्य - घटनातज्ञ डॉ सुरेश माने,




पुणे शंकर जोग,

आज धर्माच्या नावास्वतंत्रवाद संस्कृतीवाद थोपवला जात आहे, देशाचा हे इतिहास, संस्कृती सुपट चालली आहे आणि जर हा सांस्कृतिकवाद चालू असेल तर फुले शाहू आंदोलन चळवळ गतिमान असणे आवश्यक आहे असे मत तज्ञ डॉ. व्यक्त केले, अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सन्मान बहुजन साहित्य कला अकामीने पुणे मालधक्का चौक येथे डॉ बाबासाहेब सांस्कृतिक भवनात आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते उद्घाटक म्हणून उपस्थित होते, या सांस्कृतिक जडणघडणीत अण्णाभाऊ साठे शेतकरी लढवय्ये आभारी असून अण्णाभाऊंचे साहित्यही संघर्षाचे आहे, समाजातून जगताना प्रेरणा मिळते, अण्णाभाऊंनी या मनाला प्रश्न विचारणारे धाडस हे तमाम बहुजनांना स्वाभिने जगता प्रेरणा देते असे मत प्रा. डॉ. माने केले बहुजन सामर्थ्य लोकशाही कामाचे उमेदवार आणि कलावंतांनी सन्मान व्यक्त केला, सुरेश ते बोलत होते, जी.क येनापुरे. श्रीमंत कोटे अण्णाभाऊ यांच्या कामाचा दाखला, धम्मकीर्ती महाराज परणी. लक्ष्मण गायकवाड यांनी विचार मांडले, या कार्यक्रमाला बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी पुणे शहर अध्यक्ष अमोल तूजारे, अदास बनसोडे, अभय शेलारधीरज बडे यांनी कार्यक्रमासाठी लोकशाही प्रसारण

Post a Comment

0 Comments